कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या ५०० एपिसोड पूर्ण केल्याच्या उत्सवपर्वात मालिकेतील बाळूमामांचे वडील मायप्पा यांनी त्यांचा पहिल्या दिवसांपासूनचा अनुभव शेअर केला. जाणून घेऊया या मुलाखतीतून. Reporter : Darshana Tamboli Cameraman : Deepak Prajapati Video Editor : Omkar Ingale